वड, पिंपळ आणि कडुलिंब ही झाडे भारतीय प्रजातीची आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून सरकार तर्फे स्थानिक प्रजाती लावणे बंद केलेले आहे. या प्रजाती 100% कार्बन डायऑक्साइड शोषक आहेत. परंतू लोकांनी परदेशी झाडाची लागवड करण्यास सुरुवात केलेली आहे, ज्यामुळे जमीन निर्जल होत आहे.आता वातावरण बिघडलेले आहे, सतत उष्णता वाढत आहे आणि उष्णता वाढली की पाणी जलपातळी वाफेसारखी उडत चालली आहे. दर 500 मीटर अंतरावर एक पिंपळाचे झाड लावा,त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत नक्कीच प्रदूषणमुक्त होईल.